Aarogy Vibhag Bharti 2024
Aarogy Vibhag Bharti 2024 युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अंतर्गत मंजूर असलेल्या पदभरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात विहीत मुदतीत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. तरी उत्सुक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभाग नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. … Read more