महत्त्वाच्या टीप्स ! अशाप्रकारे उन्हापासून करा स्वतःचा बचाव 2025

महत्त्वाच्या टीप्स ! अशाप्रकारे उन्हापासून करा स्वतःचा बचाव हवामानात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. या उन्हापासून स्वतःचा बचाव करणे फार गरजेचे आहे. अन्यथा उष्माघात होऊ शकतो. मात्र आता उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे हे पाहुयात… ‘या’ गोष्टी नक्की करा! दुपारी 11 ते 4 या … Read more